Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक..! पत्नीवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या पतीकडे पोलिसांनी मागितला कोंबडा आणि...

खळबळजनक..! पत्नीवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या पतीकडे पोलिसांनी मागितला कोंबडा आणि ५००० रुपये

खळबळजनक..! पत्नीवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या पतीकडे पोलिसांनी मागितला कोंबडा आणि ५००० रुपये

[ad_1]

छत्तीसगडमधील जशपूरमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या व्यक्तीकडे पोलीस चौकीच्या प्रभारीने लाच म्हणून ५ हजार रोख रक्कम आणि कोंबड्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने जशपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्याचवेळी त्या व्यक्तीने कोणाच्या तरी सांगण्यावरून ही तक्रार केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments