Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही...

Viral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्…; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Viral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्…; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

[ad_1]

Viral News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या मैत्रिणीसोबत, एका मुलीसोबत कपड्याच्या दुकानातून चतुराईने चोरी जीन्स पँट चोरी करताना दिसत आहे. दुकानदार आपल्या कामात व्यस्त असताना, हे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीमागे चोरी करून दुकानदारातील फसवणूक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments