Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रKarnataka Govt: बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

Karnataka Govt: बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

Karnataka Govt: बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

[ad_1]

Karnataka News: उद्यापासून (९ डिसेंबर २०२४) कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आणि महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनासाठी या मेळाव्याला यावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आले. मात्र, कर्नाटक सरकारने या महामेळाव्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्यास बंदी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments