Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMLA Shapath: आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमात देवेंद्र फडणीवसांचे नाव पाचव्या क्रमांकावर; ‘या’ आमदाराचे...

MLA Shapath: आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमात देवेंद्र फडणीवसांचे नाव पाचव्या क्रमांकावर; ‘या’ आमदाराचे नाव यादीत पहिले

MLA Shapath: आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमात देवेंद्र फडणीवसांचे नाव पाचव्या क्रमांकावर; ‘या’ आमदाराचे नाव यादीत पहिले

[ad_1]

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार घेणार आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज आमदारकीची शपथ घेणार आहे. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा क्रमांक ५,६ आणि ७ असा आहे. त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केलेले दिलीप वळसे पाटील (आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार), नाना पटोले (आमदार, कॉंग्रेस), राहुल नार्वेकर (आमदार, भाजप), विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार) हे आमदारकीची शपथ घेणार आहे. आज शनिवारी ७७ आमदारांचा शपथविधी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments