Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांना मोठा दिलासा! शपथ घेताच इन्कम टॅक्स विभागानं मुक्त केली...

अजित पवार यांना मोठा दिलासा! शपथ घेताच इन्कम टॅक्स विभागानं मुक्त केली हजारो कोटींची जप्त मालमत्ता

अजित पवार यांना मोठा दिलासा! शपथ घेताच इन्कम टॅक्स विभागानं मुक्त केली हजारो कोटींची जप्त मालमत्ता

[ad_1]

Ajit Pawar News : भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागानं २०२१ मध्ये जप्त केलेली त्यांची १ हजार कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता मुक्त केली आहे. बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणानं अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांवरील आरोप फेटाळल्यानंतर इन्कम टॅक्सनं हा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments