Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMLA oath taking : नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमधून शपथ, तर नीलेश...

MLA oath taking : नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमधून शपथ, तर नीलेश राणे म्हणाले, जय नारायण!

MLA oath taking : नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमधून शपथ, तर नीलेश राणे म्हणाले, जय नारायण!

[ad_1]

New MLA’s Oath Taking Ceremony : महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी आज विधानसभेत पार पडला. वर्षानुवर्षे सभागृहात निवडून येणाऱ्या आमदारांसह काही जणांनी पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यात भाजपचे नीतेश राणे व शिंदेंच्या शिवसेनेचे नीलेश राणे यांच्या शपथविधीनं सर्वांचं लक्ष वेधलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments