Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशअंतराळात कसे पितात पाणी? सुनिता विलियम्सला पाणी पिताना पाहून सर्वांनाच बसला धक्का;...

अंतराळात कसे पितात पाणी? सुनिता विलियम्सला पाणी पिताना पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा VIDEO

अंतराळात कसे पितात पाणी? सुनिता विलियम्सला पाणी पिताना पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा VIDEO

[ad_1]

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी मॅसेच्युसेट्समधील नीडहॅम या आपल्या मूळ गावी एलिमेंटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी हा संवाद साधला होता.  यावेळी एका विद्यार्थिनीने सुनीताला अंतराळ मोहिमेदरम्यान पाणी कसे पितात, असे विचारले, त्यानंतर सुनीताने पाण्याचे पाकीट काढले त्यामधून स्ट्रॉ च्या माध्यमातून पाण्याचे काही बुडबुडे बाहेर आले. हेच बुडबुडे सुनीताने स्पेसक्राफ्टमध्ये हवेत उडत  प्राशन केले. सुनीता आणि विल्मोर बुच यांनी नुकतेच अंतराळात आपले सहा महिने पूर्ण केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्टारलायनर अंतराळयानातून दोघेही अंतराळात गेले होते, मात्र तांत्रिक अडचणींनंतर आता दोघांनाही पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत तेथेच राहावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments