
[ad_1]
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २ : द रूल’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केली आहे. आता चित्रपटाने जवळपास ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाने कृपया ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी पैसे घालवू नका असे स्पष्ट मत मांडले आहे.
[ad_2]
Source link
