Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune Murder: चुलत भाऊ- बहिणीचा एकमेकांवर जडला जीव; प्रेमाचा झाला असा भयंकर...

Pune Murder: चुलत भाऊ- बहिणीचा एकमेकांवर जडला जीव; प्रेमाचा झाला असा भयंकर शेवट, पुण्यातील घटना!

Pune Murder: चुलत भाऊ- बहिणीचा एकमेकांवर जडला जीव; प्रेमाचा झाला असा भयंकर शेवट, पुण्यातील घटना!

[ad_1]

Pune Murder News: पुण्यातील दिघी परिसरात चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. आरोपीच्या बहिणीचे मृत तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आरोपीची बहीण आपले कुटुंब सोडून मयत तरुणाच्या घराजवळील परिसरात राहायला गेली. मात्र, या गोष्टी सहन न झाल्याने आरोपीने अल्पवयीन मित्राच्या मदतीने चुलत भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments