Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPushpa 2: 'पुष्पा २' सिनेमाचे तिकिट न मिळाल्याने सांगलीमध्ये चित्रपटगृहाच्या तिकिट खिडकीवर...

Pushpa 2: ‘पुष्पा २’ सिनेमाचे तिकिट न मिळाल्याने सांगलीमध्ये चित्रपटगृहाच्या तिकिट खिडकीवर दगड फेक

Pushpa 2: ‘पुष्पा २’ सिनेमाचे तिकिट न मिळाल्याने सांगलीमध्ये चित्रपटगृहाच्या तिकिट खिडकीवर दगड फेक

[ad_1]

सध्या सगळीकडे ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ द रुल’ हा सिनेमा येत्या काळात बक्कळ कमाई करणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, सांगली येथील चाहत्यांनी ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाचा तिकिट न मिळाल्याने तिकिट खिडकीवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments