Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनअखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले...

अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले लग्नातील फोटो

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुनने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments