Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral News : काळ आला होता पण...!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस,...

Viral News : काळ आला होता पण…!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस, थोडक्यात बचवला, व्हिडिओ व्हायरल

Viral News : काळ आला होता पण…!बसस्टॉपवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर गेली बस, थोडक्यात बचवला, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

viral news : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण बसस्टॉपवर शांत बसलेला दिसत असून काही क्षणात त्याचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही घटना एका चित्रपटाचा कथानकापेक्षा कमी नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments