Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंना नगरविकास खातेही नाकारलं? सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम कायम

एकनाथ शिंदेंना नगरविकास खातेही नाकारलं? सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम कायम

एकनाथ शिंदेंना नगरविकास खातेही नाकारलं? सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम कायम

[ad_1]

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र महत्वाच्या खातेवाटपावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून एकनाथ शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. शिंदे यांनी भाजपकडे गृह आणि नगरविकास या महत्वाच्या खात्याची मागणी केली होती, असं सूत्रांचं म्हणण आहे. परंतु ही दोन्ही महत्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष नगरविकास खात्याचा एकहाती कार्यभार सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत संभ्रम कायम आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments