Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रपोलिसांच्या दबावामुळे मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द; EVM विरोधात ग्रामस्थांनी पुकारला होता...

पोलिसांच्या दबावामुळे मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द; EVM विरोधात ग्रामस्थांनी पुकारला होता एल्गार!

पोलिसांच्या दबावामुळे मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द; EVM विरोधात ग्रामस्थांनी पुकारला होता एल्गार!

[ad_1]

Markadwadi Village vothing : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला होता. या विरोधात आज मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार होते. मात्र, या मतदानाला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश दिले होते. गावात मोठा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यामुळे गावाला छावणीचे रूप आले होते. तरी सुद्धा ग्रामस्थ मतदान घेण्यावर ठाम होते. आज सकाळी नागरिक मतदान करण्यासाठी जमले असता पोलिसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर आज गावात होणारे मतदान रद्द करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments