Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...

Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

[ad_1]

Akhil Bhartiya marathi sahitya samelan delhi : १९५४ नंतर ७० वर्षांनी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. संयोजक संजय नहार यांनी ज शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत पार पडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments