Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojna : सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार, पण २१००...

Ladki Bahin Yojna : सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार, पण २१०० रुपये नक्की मिळणार कधी? मोठी अपडेट आली समोर

[ad_1]

Ladki Bahin Yojana Update : निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० हजार रुपये देण्य़ात आले. निवडणूक प्रचारात ही योजना खूपच चर्चेत राहिली होती. ही योजना टर्निंग पॉईंट ठरली व महायुती पुन्हा सत्तेत आली. आता या योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments