Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनअंधविश्वास की चमत्कार? सिनेमा हिट होण्यासाठी राज कपूर यांचा 'तो' उपाय ठरला...

अंधविश्वास की चमत्कार? सिनेमा हिट होण्यासाठी राज कपूर यांचा ‘तो’ उपाय ठरला होता यशस्वी

[ad_1]

भारतातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांनी हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक आयकॉनिक सिनेमे दिले आहेत. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी ‘नील कमल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. राज कपूर आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की राज कपूर आपल्याच भावाचा एक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अंधश्रद्धाळू झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments