Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनप्रियकरासोबतचा कोर्टात वाद आणि अचानक झाला मृत्यू, पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय...

प्रियकरासोबतचा कोर्टात वाद आणि अचानक झाला मृत्यू, पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

[ad_1]

महाराष्ट्राची मर्लिन मनरो व सौंदर्याचा आयटम बॉम्ब या उपाध्या ऐकल्या कि सर्वात पाहिला ज्यांचा चेहरा समोर येतो त्या म्हणजे अभिनेत्री पद्मा चव्हाण. लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी हे किताब दिले होते. निखळ सौंदर्याचा झरा असलेल्या पद्मा चव्हाण यांनी मराठी चित्रपट तसेच नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. त्या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी चंदेरी दुनियेत पदार्पण केले. पण त्यांच्या सोबतच्या अफेअरमुळे एका व्यक्तीला रस्त्यावर यावे लागले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments