Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनActress Shobitha: अभिनेत्री शोभिताने केली आत्महत्या, शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Actress Shobitha: अभिनेत्री शोभिताने केली आत्महत्या, शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

[ad_1]

मनोरंजन सृष्टीतून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवण्णाचे निधन झाले आहे. शोभिता ‘मंगला गौरी’ आणि ‘कृष्णा रुक्मिणी’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. टीव्हीव्यतिरिक्त शोभिताने चित्रपटांमध्येही काम केले आहे. शोभिता रविवारी हैदराबादमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळला. शोभिताच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता शोभिताच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments