Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!

Gadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!

Gadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!

[ad_1]

Gadchiroli News: गडचिरोलीतील वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या चार शाळेकरी मुले पाण्यात बुडल्याची घटना घडली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, तिघांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments