Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट!

मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट!

[ad_1]

Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास चित्र स्पष्ट झाले असून येत्या ५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? यावर भाष्य केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments