Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: एकनाथ शिंदे यांची अचानक तब्येत बिघडली, काय म्हणाले डॉक्टर? वाचा

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची अचानक तब्येत बिघडली, काय म्हणाले डॉक्टर? वाचा

[ad_1]

Eknath Shine Health Updates: महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदाच्या नावावरून सुरू असलेल्या रस्सीखेचदरम्यान एकनाथ शिंदे आपल्या गावी साताऱ्यात आहेत. शनिवारी शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. शिंदे यांना ताप आणि थकवा येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेला गृहखाते द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. यापूर्वी शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते, पण भाजपला १३२ जागा मिळाल्यानंतर ते बॅकफूटवर गेले आणि पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो आपण स्वीकारू, असे स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments