
Neha Pendse Struggle for Work : आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्व देखील गाजवले आहे. नेहा पेंडसे आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारताना दिसली आहे, आणि तिच्या कामाचा प्रभाव आजही प्रेक्षकांवर आहे. मात्र, तिने आपल्या करिअरमधला खडतर टप्पा कसा होता, यावर आता भाष्य केलं आहे.