Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रNarendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना कॉल, एका महिलेला घेतलं ताब्यात

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धमकीचा कॉल आला. धमकीच्या कॉलमुळे मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेण्यात आला. प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments