Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशप्रेयसीच्या शरीराचे ५० तुकडे करून जंगली जनावरांसमोर टाकले, श्रद्धा वालकर सारख्या घटनेने...

प्रेयसीच्या शरीराचे ५० तुकडे करून जंगली जनावरांसमोर टाकले, श्रद्धा वालकर सारख्या घटनेने देश पुन्हा हादरला

[ad_1]

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरण आठवतंय का? हैवान आफताबने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून जंगलात फेकून दिलं. दिल्लीतील या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता झारखंडमध्ये एका नराधम प्रियकराने श्रद्धा वाळकरप्रमाणेच आपल्या प्रेयसीचे अनेक डझन तुकडे केले. शरीराचे छोटे-छोटे तुकडे केल्यानंतर ते जनावरांना खाण्यासाठी जंगलात फेकून दिले.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments