‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये स्वत:साठी हवा वेगळा बेडरूम

0
3
‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये स्वत:साठी हवा वेगळा बेडरूम


Melania Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या मताधीक्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. २५ जानेवारी २०२५ मध्ये ते अमेरिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी असलेल्या मेलानिया ट्रम्प यांनी केलेली मागणी सध्या चर्चेत आहेत. मेलानिया ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये स्वतंत्र बेडरूम हवे आहे. या बाबतची मागणी त्यांनी केली असून यावरून दोघांचे संबंध ठीक नसल्याचं बोललं जात आहे.  



Source link