Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रइस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...

इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप

इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप

[ad_1]

Prashant Jagtap on EVM : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व हडपसर मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम बाबत गंभीर आरोप केले आहे. त्यांनी ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरुन हॅक केले असल्याचा, गंभीर आरोप केला आहे. ऐवढेच नाही तर प्री प्लॅनकरून आमचा पराभव करण्यात आल्याचं देखील जगताप यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments