Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा

मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा

मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा

[ad_1]

Mumbai Rape News: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात काल चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरी अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरुवात केली. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली. अन्यथा मनसे अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असाही त्यांनी सरकारला इशारा दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments