Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनVideo : निर्मळ मनाचा स्टार! ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता विद्यार्थ्यांना असं...

Video : निर्मळ मनाचा स्टार! ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता विद्यार्थ्यांना असं काही बोलून गेला की सगळ्यांनी केलं कौतुक!

Video : निर्मळ मनाचा स्टार! ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता विद्यार्थ्यांना असं काही बोलून गेला की सगळ्यांनी केलं कौतुक!

[ad_1]

Suraj Chavan Viral Video : ‘बिग बॉस मराठी’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. यंदाच्या पाचव्या पर्वानेदेखील चाहत्यांची मने जिंकली,आणि या सीझनच्या विजेत्याच्या चर्चेने सर्वत्र उत्सुकता निर्माण केली आहे. बारामतीचा सुपुत्र आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण याने‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे विजेतेपद पटकावून महाराष्ट्रात खूपच लोकप्रियता मिळवली. त्याच्या‘झापूक झुपूक’स्टाईलने चाहत्यांवर वेगळा ठसा उमटवला आहे. आता देखील त्याने अशी गोष्ट केली आहे, जी बघितल्यानंतर सगळे त्याचे कौतुक करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments