Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनMrunal Thakur: तू मराठी आहेस का? असा प्रश्न विचारताच मृणाल ठाकूरने गायले...

Mrunal Thakur: तू मराठी आहेस का? असा प्रश्न विचारताच मृणाल ठाकूरने गायले ‘सांग सांग भोलानाथ’ गाणं

[ad_1]

आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मृणाल ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. दरम्यान, मृणालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क सांग सांग भोलानाथ हे गाणे गाताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments