Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवांजळे पुत्राच्या उमेदवारीमुळे तुतारीला फटका! खडकवासला मतदारसंघात भाजपने मारली बाजी, भीमराव तापकीरांचा...

वांजळे पुत्राच्या उमेदवारीमुळे तुतारीला फटका! खडकवासला मतदारसंघात भाजपने मारली बाजी, भीमराव तापकीरांचा दणदणीत विजय

[ad_1]

Pune khadakwaslaa Vidhansabha Election : पुणे जिल्ह्यात अनेक महत्वाच्या लढती झाल्या. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून होते ते खडकवासला मतदारसंघाकडे. या मतदारसंघात परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. माजी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे, सचिन दोडके, व भाजपचे भीमराव तापकिर यांच्यात तिहेरी लढत झाली. या लढतीत मयूरेश वांजळे यांच्या उमेदवारीचा फटका तुतारीला बसला. यामुळे खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांच्या विजयाने कमळ फुलले. गेल्यावेळी सचिन दोडके यांचा २५०० मतांनी निसटता पराभव झाला होता. तयार यावेळी भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके यांचा तब्बल ५२ हजार ३२२ मताधिक्याने दुसऱ्यांदा पराभव केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments