Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनBollywood Flop Movie: सुपरफ्लॉप! ३ सुपरस्टार, १५० कोटी बजेट तरीही 'हा' सिनेमा...

Bollywood Flop Movie: सुपरफ्लॉप! ३ सुपरस्टार, १५० कोटी बजेट तरीही ‘हा’ सिनेमा ठरला फ्लॉप

[ad_1]

गेल्या वर्षी एक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तीन सुपरस्टार होते. मोस्ट अवेटेड चित्रपट म्हणून या चित्रपटाचे वर्णन केले जात होते. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा समीक्षकांनी त्याला नकारात्मक प्रतिसाद दिला. समीक्षकच नव्हे तर लोकांनीही या चित्रपटावर बरीच टीका केली. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील चित्रपटाकडे पाठ फिरवली. हा चित्रपट २०२३ सालचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला होता. आता हा चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments