Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनRam Gopal Varma: चुकीला माफी नाही! राम गोपाल वर्माला अटक होणार? पोलीस...

Ram Gopal Varma: चुकीला माफी नाही! राम गोपाल वर्माला अटक होणार? पोलीस पोहोचले घरी! नेमकं प्रकरण काय?

Ram Gopal Varma: चुकीला माफी नाही! राम गोपाल वर्माला अटक होणार? पोलीस पोहोचले घरी! नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

Ram Gopal Varma Arrest: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, हैदराबाद पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम गोपाल वर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments