Wednesday, August 12, 2026
Homeदेश-विदेशViral News: 'या' ठिकाणी विकला जातोय बेडूक पिझ्झा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल,...

Viral News: ‘या’ ठिकाणी विकला जातोय बेडूक पिझ्झा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतायेत…

Viral News: ‘या’ ठिकाणी विकला जातोय बेडूक पिझ्झा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतायेत…

[ad_1]

Chinese Pizza Hut: पिझ्झावर आतापर्यंत विविध प्रयोग पाहिले असतील. मात्र, या बाबतीत चीन आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे. मांसाहारी पदार्थ खाण्यावरून नेहमी चर्चेत असलेल्या चीनमध्ये असा पिझ्झा सर्व्ह केला जात आहे की, त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. चीनमध्ये पिझ्झा हट कंपनीने एक नवीन पिझ्झा लॉन्च केला आहे, ज्यामध्ये टॉपिंगवर संपूर्ण डीप फ्राईड बेडूक सर्व्ह केले जातील. मदरशिप या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पिझ्झा हट हा चीनच्या ‘गोब्लिन पिझ्झा’वर चढणारा डीप फ्राईड बुलफ्रॉग आहे. या पिझ्झाची किंमत १६९ युआन म्हणजेच जवळपास २ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments