Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रतब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे...

तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव; अती आत्मविश्वास नडला

तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव; अती आत्मविश्वास नडला

[ad_1]

Bhor Assembly Election Results 2024 : पुणे जिल्ह्यात अनेक मोठ्या लढती झाल्या. यात सर्वात लक्ष्यवेधी लढत ठरली ती भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातील. गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेसचा हा अभेद्य गड ढासळला. सामान्य जिल्हा परिषद सदस्याने विजयाची हॅट्रिक करणाऱ्या व मंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत संग्राम थोपटे यांना अती आत्मविश्वास आणि जनतेची नाराजी भोवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी थोपटे यांचा दारुण पराभव केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments