Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशIsrael war : बैरूतवरील हवाई हल्ल्याला हिजबुल्लाहचं चोख प्रत्युत्तर! इस्रायलवर एकामागोमाग एक...

Israel war : बैरूतवरील हवाई हल्ल्याला हिजबुल्लाहचं चोख प्रत्युत्तर! इस्रायलवर एकामागोमाग एक डागली २५० क्षेपणास्त्र

Israel war : बैरूतवरील हवाई हल्ल्याला हिजबुल्लाहचं चोख प्रत्युत्तर! इस्रायलवर एकामागोमाग एक डागली २५० क्षेपणास्त्र

[ad_1]

hezbollah counterattack on israel : हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने बैरुतवर मोठे हवाई हल्ले केले होते. याच बदला म्हणून रविवारी रात्री सुमारे २५० रॉकेट व  इतर शस्त्रांनी इस्रायलवर हवाली हल्ला करण्यात आला. या  हल्ल्यात इस्रायलचे ७  नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.  इस्रायलच्या मध्यभागी असलेल्या तेल अवीव पर्यंत हे रॉकेट पोहोचले होते.  हिजबुल्लाहचा हा गेल्या काही महिन्यांतील इस्रायलवरील  सर्वात घातक हल्ला मानला जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments