Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनTMKOC : कुछ तो लोग कहेंगे... ‘जेठालाल’सोबत झालेल्या वादावर ‘तारक मेहता’चे निर्माते...

TMKOC : कुछ तो लोग कहेंगे… ‘जेठालाल’सोबत झालेल्या वादावर ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी काय म्हणाले?

[ad_1]

Asit Modi on Clashes With Jethalal : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाबाबत नेहमीच काही ना काही वाद होतात. कधी एखादा स्टार शो सोडतो, तर कधी कोणी शोच्या निर्मात्यावर गंभीर आरोप करतो. नुकतीच अशी बातमी आली होती की, शोचा लीड ॲक्टर दिलीप जोशी आणि प्रोड्युसर असित मोदी यांच्यात सुट्ट्यांबाबत वाद झाला होता. प्रकरण इतके वाढले होते की’जेठालाल’म्हणजेच दिलीप जोशी यांनी असितची कॉलर पकडली होती. मात्र,यात किती तथ्य आहे आणि किती नाही,याबाबत तूर्तास काही सांगता येणार नाही. पण आता असितने शोच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments