Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaha Election results : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार...

Maha Election results : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार मतमोजणी? ‘इथे’ पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

[ad_1]

maharashtra assembly election counting : राज्यात सध्या लोकशाहीकहा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. आता उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या साठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे हे प्रत्येक मतदार संघात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता निकाल काय लागणार ? या कडे सर्वांचे लक्ष आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments