Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रमतदान होताच राज्यात गॅसदरवाढीचा भडका! तब्बल इतक्या रुपयांनी झाली वाढ, वाचा नवे...

मतदान होताच राज्यात गॅसदरवाढीचा भडका! तब्बल इतक्या रुपयांनी झाली वाढ, वाचा नवे दर

[ad_1]

CNG Fuel Price Hike : राज्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील नागरिकांना इंधनदारवाडीचा फटका बसला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ होणार आहे. ही वाढ दोन रुपयांनी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गॅस विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments