[ad_1]
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ पाहिल्यानंतर अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना कसा वाटला चित्रपट चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
