Wednesday, September 9, 2026
Homeमनोरंजनऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले...

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले…

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. आतापर्यंत या बातमीवर बच्चन कुटुंबीयांच्या वतीने थेट काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments