Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशCrime News : धक्कादायक! सरकारी शाळेच्या आवारातच शिक्षेकेवर सपासप वार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी...

Crime News : धक्कादायक! सरकारी शाळेच्या आवारातच शिक्षेकेवर सपासप वार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत घोषित

Crime News : धक्कादायक! सरकारी शाळेच्या आवारातच शिक्षेकेवर सपासप वार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत घोषित

[ad_1]

Crime At Government School : तामिळनाडूच्या तंजावर येथील मल्लीपट्टणम सरकारी शाळेत २६ वर्षीय शिक्षिकेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित ३० वर्षीय मदनने आपल्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार मिळाल्यानंतर शिक्षिकेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर शिक्षिकेच्या मानेवर गंभीर जखम झाल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments