Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKangana Ranaut : नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या...

Kangana Ranaut : नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या लेकाचं कौतुक! म्हणाली…

Kangana Ranaut : नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या लेकाचं कौतुक! म्हणाली…

[ad_1]

Kangana Ranaut Praises Aryan Khan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अशा काही स्टार्सपैकी एक आहे, जिने सर्वप्रथम इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचा म्हणजेच नेपोटीझम मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, यावेळी कंगना रणौतने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे कौतुक करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे. मात्र, आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. म्हणूनच कंगना रणौतनेही या धाडसी पावलाचे कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments