Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रAR Rahman: ए.आर.रेहमान यांचा संसार अर्ध्यावरच मोडला, पत्नीनं दिली घटस्फोटाची माहिती, लग्नाच्या...

AR Rahman: ए.आर.रेहमान यांचा संसार अर्ध्यावरच मोडला, पत्नीनं दिली घटस्फोटाची माहिती, लग्नाच्या २९ वर्षानंतर विभक्त

AR Rahman: ए.आर.रेहमान यांचा संसार अर्ध्यावरच मोडला, पत्नीनं दिली घटस्फोटाची माहिती, लग्नाच्या २९ वर्षानंतर विभक्त

[ad_1]

AR Rahman News: भारतातील लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षानंतर विभक्त होण्याची घोषणा केली आहे. सायराच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एआर रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो सोबत लग्न केले होते. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments