Pushpa 2 : रिलीजपूर्वीच ‘पुष्पा २’ने केला मोठा विक्रम, अल्लू अर्जुनचा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरणार?

0
4
Pushpa 2 : रिलीजपूर्वीच ‘पुष्पा २’ने केला मोठा विक्रम, अल्लू अर्जुनचा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरणार?


Pushpa 2 Trailer New Record : अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ चित्रपटाचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला आणि त्यासोबतच या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलर रिलीज सोहळ्यासोबतच पाटणा येथील गांधी मैदानावर एक मेगा इव्हेंट देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे चित्रपटाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमात चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला आणि ट्रेलरलाही उदंड प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच एक विक्रम रचला आहे.



Source link