Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनNew Serials: मनोरंजनाची मेजवानी! कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार दोन नव्या मालिका,...

New Serials: मनोरंजनाची मेजवानी! कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार दोन नव्या मालिका, वाचा

New Serials: मनोरंजनाची मेजवानी! कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार दोन नव्या मालिका, वाचा

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. त्यासोबतच नव्या मालिका देखील सुरु होत असल्याने प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीवरील जुन्या दोन मालिकांनी निरोप घेतला आहे. या मालिकांच्या वेळेत आता नव्या मालिका सुरु होणार आहेत. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments