Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रनिवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण...; नाशिकच्या सभेत...

निवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण…; नाशिकच्या सभेत राज ठाकरे स्पष्टच बोलले!

[ad_1]

महाविकास आणि महायुती यांच्यात मुख्य लढत

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत असणार आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागेवर यश मिळाले होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments