Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशआता SIM शिवाय करा कॉल अन् SMS, सुरू झाली भारतातील पहिली Satellite...

आता SIM शिवाय करा कॉल अन् SMS, सुरू झाली भारतातील पहिली Satellite to Device सेवा

[ad_1]

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने भारतात सॅटेलाइट टू डिव्हाइस सेवा (Satellite-to-Device) सुरू केली आहे. अशी सेवा सुरू करणारी बीएसएनएल ही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. आता अखेर बीएसएनएलने युजर्ससाठी ही सेवा लाँच केली आहे. बीएसएनएल डीटूडीने (BSNL D2D) या तंत्रज्ञानासाठी कॅलिफोर्निया येथील कंपनी वियासॅटसोबत भागीदारी केली आहे. ही नवी सेवा सुरू झाल्याची माहिती दूरसंचार विभागाने एक्सवर पोस्ट करत दिली आहे.  सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी हे काही नवीन तंत्रज्ञान नाही. जाणून घेऊया त्यासंबंधीचे सर्व तपशील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments