Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनपाकिस्तानी चाहत्याने मीका सिंगला दिले ३ कोटी रुपयांची भेट, नेमकं आहे तरी...

पाकिस्तानी चाहत्याने मीका सिंगला दिले ३ कोटी रुपयांची भेट, नेमकं आहे तरी काय? वाचा

[ad_1]

लोकांनी केल्या कमेंट

व्हिडीओमध्ये एक चाहता गर्दीतून मीकाकडे चालत येतो. तो मीका सिंग जवळ येतो. त्याला सर्व भेटवस्तू घालतो. त्यानंतर मीका त्याला मिठी मारताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर मीकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भारत आणि पाकिस्तानचे लोक एकमेकांना भिडताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, त्यांना इतके पैसे कुठून मिळाले. यावर कोणीतरी उत्तर दिले आहे, तिथले सरकार गरीब आहे, जनता नाही. एकाने लिहिलं आहे, तसंही खोटं असेल, मिकाला खरी भेट कोण देणार. एकाने लिहिले की, “जे करत आहे ते जीडीपी कमी होईल.” एकाने लिहिले आहे, सरहदने मिकाची विभागणी केली आहे. एका युजरने लिहिले की, ‘पाकिस्तानचे चाहते भारतातील सर्व गायकांवर प्रेम करतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments