सिद्धार्ध जाधवच्या चित्रपटाचं मोठं यश; ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ठरला प्रतिष्ठेच्या ‘इफ्फी’चा मानकरी!

0
2
सिद्धार्ध जाधवच्या चित्रपटाचं मोठं यश; ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ठरला प्रतिष्ठेच्या ‘इफ्फी’चा मानकरी!


Hazaar Vela Sholay Pahilela Manus : ’हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट ’शोले’ या हिंदी चित्रपटाच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेला अनोख्या अंदाजातील चित्रपट आहे.



Source link